
भोसगाळी गावची महिला.
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
भोसगाळी ( ता खानापूर ) गावची महिला गेल्या चार दिवसापासुन बेपता झाल्याची तक्रार कुटूंबाने खानापूर पोलिस स्थानकात दिली होती .
मात्र सोमवारी दि ९ सप्टेंबर रोजी सदर महिलाचा मृत्यू देह मलप्रभा नदीत सापडला .लागलीच पोलिसानी घटनास्थळी जाऊण पंचनामा केला .
त्यानंतर मृत्यूदेह खानापूर सरकारी दवाखानात उत्तरतपासणीसाठी आणण्यात आला.
सदर महिला भोसगाळी गावची असुन सांतु फ्रान्सीस शेराव (वय ५२) असे आहे.