
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मुळचे अनगडी( ता. खानापूर ) सध्या राहणार श्रीनगर मच्छे ( ता.बेळगांव ) येथील रहिवाशी विठ्ठल लक्ष्मण भुत्तेवाडकर (वय.५८ ) याचे रविवार दि.८ रोजी निधन झाले .
त्याच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी,असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवारी दि.९ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहेत.