संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता.खानापूर ) येथील रहिवाशी
श्रीमती भागीरथी गोविंद गडकरी ( वय .७५)यांचे अल्पशा आजाराने रविवारी दि ५ रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
Khanapur Breaking NEWS