
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका भाजपचे नेते व खानापूर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष संजय कुबल याचे वडील जयवंत कुबल (वय ९०) याचे रविवारी दि ५ रोजी दुपारी ३ .३५ वाजता वार्धक्याने निधन झाले .
त्यांच्या अंत्यविधी आज रविवारी रात्री ८.३० वाजता खानापूर स्मशान भूमीत होणार आहेत.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे.व विवाहित मुलगी ,सुना ,नातवंडे ,पणंतवंडे असा परिवार आहे.