
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील मारूती गल्लीतील रहिवाशी गोविंद दावतार ( वय ३९) यांचे रविवारी दि.५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा,एक मुलगी,आई, वडिल ,दोन बहिणी असा परीवार आहे.
अंत्यविधी उद्या सोमवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता गर्लगुंजी स्मशानभुमीत होणार आहे.