
#संचालक मंडळ,कर्मचारी व इतरांच्यावतीने सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार व तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज को.आँप.सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान विठ्ठलराव हलगेकर यांचा ६३ वाढदिवस मोठ्या दिमाख्यात शांतिनिकेत पब्लिक स्कुलच्या पटांगणावर पार पडला.
यावेळी श्रीमहालक्ष्मी मल्टीपर्पज को.आँप.सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री. विठ्ठल एम.करंबळकर.
संचालक: श्री.चांगाप्पा एन.निलजकर, श्री.महादेव एस.गुरव. श्री नारायण पी.हलगेकर. श्री.यल्लाप्पा एम.तिरवीर.श्री. परशराम एम.खांबले. श्री.पुंडलिक आय.गुरव. श्री.बाळगौडा वाय. पाटील. श्री देवेंद्र वाय.हुडेद. संचालिका : सौ. मिनाक्षी एम. बांदेवाडकर, सौ. राजश्री आर.हलगेकर.सौ.पार्वती एस.शहापूरकर. श्रीमती रेणूका एस.कोलकार.
जनरल सेक्रेटरी: श्री.तुकाराम डी.हुंदरे.
सी.ई.ओ.श्री.अजितकुमार एस.मंगसुळे.
आणि सल्लागार,सभासद व कर्मचारीवर्गाच्यावतीने आमदार व संस्थचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांचा शाल ,पुष्पहार, भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करून त्याना शुभेच्छा दिल्या.
खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी,भाजप जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील,माजी आमदार व डी सी सी बॅक संचालक अरविंद पाटील प्रमोद कोचेरी व इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.