
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मुळचे तोपिनकट्टी ( ता. खानापूर) गावचे सुपूत्र सध्याआनंद नगर वडगाव येथील रहिवाशी सुदर्शन ज्ञानेश्वर मुरगोड (वय .४१ ) याचे गुरूवारी दि.१६ रोजी दु:खद निधन झाले.
त्याच्या पश्चात आई,पत्नी ,मुलगा असा परिवार आहे.
सुळगा(येळ्ळूर ) (ता.बेळगांव ) येथील मराठी मुलांच्या शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला कुंभार यांचा तो चिरंजीव होय.