
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे फार्मर सिटी प्रसिंडेट आणि सोशल वर्कर श्रीमान सुनिल देवराज नायक यांचा गुरूवारी दि १६ रोजी भाजप पक्षाच्या वतीने खानापूर येथील बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गणेश मंदिरात वाढ दिवस साधेपणाने करण्यात आला.
यावेळी भाजप पक्षाच्यावतीने श्रीमान सुनिल नायक यांचा शाल ,पुष्पहार व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरीभाजप नेते राजेद्र रायका ,प्रकाश निलजकर, रामचंद्र (बाबा)देसाई, शंकर पाटील भरमाणी पाटील, बबन आलोळकर, सुनील मासेकर, रवी बडीगेर, दिलीप सोनटक्के व इतर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.