
#सामान्य महिला व शेतकरी महिलासाठी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सन २०२४-२५ सालातील सर्वसामान्य व शेतकरी महिलाना चारा लागवडीसाठी ५ किलोच्या ज्वारी बीयाणाचे ५७५ किट्सचे वितरण करण्यात येणार आहे .
अनुसुचित जमातीच्या १०० लाभार्थीना,अल्पसंख्याकासाठीच्या ५० लाभार्थीना ,सामान्य शेतकरी लाभार्थी ३९५ आदी साठी असे एकूण ५७५ जनाना याचा लाभ होणार आहे.
तेव्हा महिला लाभ धारकानी आपल्या शेताचा उतारा ,फोटो ,आधार कार्ड ,बीपीएल कार्ड फ्रूट आयडी, व जात , प्रमाण पत्र झेराँक्स घेऊण जवळच्या पशुवैद्यकीय कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन खानापूर पशूवैद्यकीय डाॅ एस कोडगी यानी केले आहोोो