
कै. श्री. राजाराम लक्ष्मण पाटील (नि. शिक्षक)
मृत्यू : दि. १९-०१-२०२५
असा देह लाभावा,देहाचा चंदन व्हावा, आयुष्य संपले तरी,सुगंध दरवळत रहावा!
या दु:खद प्रसंगी प्रत्यक्ष भेटून ,फोनव्दारे ,समाज माध्यमाव्दारे आमचे सांत्वन केले. व आम्हाला धीर दिला.त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.
मुलगे : श्री.फोंडुराव राजाराम पाटील (क्रीडा शिक्षक, आनंदगड विद्यालय नंदगड)
श्री.किरण राजाराम पाटील (क्रीडा शिक्षक, गणेबैल हायस्कूल गणेबैल)
श्री.धनंजय राजाराम पाटील (अध्यक्ष,म.ए.युवा समिती खानापूर व कार्याध्यक्ष युवा समिती सीमाभाग)
सुना: श्रीमती गिता मोहन पाटील
सौ.कल्पना फोंडूराव पाटील सौ.करूणा किरण पाटील सौ.वनश्री धनंजय पाटील
नात व जावई: सौ.वृषाली व मिलिंद महातुंगडे
नातवंडे : कार्तिक,दुर्वांक,भावेश,अंकुर,
अदीती,फाल्गुनी
पाटील परिवार,ग्रामस्थ व सर्वोदय युवक मंडळ चन्नेवाडी ता.खानापूर.