
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता.खानापूर) गावचे सीमा सत्याग्रही आणि महाराष्ट्र एकिकरण समितीचे माजी अध्यक्ष पुंडलिक (मामा) हणमंत चव्हाण ( वय.९४) यांचे गुरूवारी दि.१९ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .
त्यांच्या पश्चात तीन कर्ते चिरंजीव , विवाहित कन्या,सुना,नातवंडे ,पणंतवंडे असा परिवार आहे.