
- चेअरमन: डाॅ.डी.ई.नाडगौडा.
- व्हा.चेअरमन :श्री.शिवाजी देसुरकर.
खानापूर शहरातील श्री चौराशी देवी पल्टी पर्पज सौहार्द सोसायटीच्या सन २०२५ -२६ ते २०२९ -३० सालाकरीता सोसायटीच्या चेअरमन पदी डाॅ.डी.ई. नाडगौडा यांची सलग दुसर्याद्या तसेच व्हाईस चेअरमन पदी शिवाजी रायाप्पा देसुरकर याची बीनविरोध निवड करण्यात आली आहे.
त्याच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छूक :
संचालक : श्री. एस.एस.कोलकार, श्री.दत्ता गावडू पाटील,श्री. विश्वास देवाप्पा देसाई श्री मारूती परशराम पाखरे ,श्री.राजू भोमाणी पाटील,,श्री.कृष्णा कल्लापा शिवणगेकर,
संचालिका : गीता परशराम देसाई, पुनम विनोद कदम.
कर्मचारी वर्ग : सेक्रेटरी : श्री.कल्लापा मिनाप्पा काकतकर, क्लार्क : सुस्मिता संजय बेडरे,शिल्पा हणमंत निलजकर, सुरक्षा राजेश गोरल
अटेंडर : विनायक शिवाजी पाटील.
श्री चौराशी देवी मल्टीेपर्पज सौहार्द सोसायटी खानापूर.