
# प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डाॅ दिलीप जवळकर यांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहराच्या मारूती नगरातील समर्थ इंग्रजी शाळेतील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ शनिवारी दि.१५ रोजी होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर येथील सरकारी पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप जवळकर हे उपस्थित राहणार आहेेत.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवहान सेक्रेटरी डाॅ. डी ई नाडगौडाानी केले