
खानापूर प्रतिनिधी
बेकवाड ( ता.खानापूर ) येथील रहिवाशी संभाजी शिवाजी आंबेवाडकर ( वय.५८ ) शुक्रवारी दि.१४ रोजी छत्तीसगड येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा, एक विवाहित मुलगी,आई,वडील ,भाऊ ,बहिण असा परीवार आहे.
त्यांच्या अंत्यविधी उद्या रविवारी सकाळी वाजता बेकवाड येथे होणार आहे.