
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) येथील रहिवाशी कल्पना मल्लू पाटील ( वय ८०) याचे मंगळवारी दि.१८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पती,दोन विवाहित मुलगे,तीन विवाहित मुली ,सुना नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार बुधवारी दुपारी १२ वाजता गर्लगुंजी येथे होणार आहे.