
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) गावचे जेष्ठ नागरीक आंबेडकर गल्लीतील रहिवाशी चन्नापा सातेरी कोलकार ( वय. ७१) याचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,चार मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन मंगळवारी सकाळी ८.३० वाजता होणार आहे.