
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) चव्हाट गल्ली येथील रहिवाशी व खानापूर तालुका बजरंग दल प्रमुख नंदकुमार निट्टूरकर याच्या मातोश्री यल्लूबाई मल्लू निट्टूरकर (वय ६८) याचे मंगळवारी दि.५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पती ,मुलगा ,मुली ,सुन जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
त्याच्या अंत्यविधी बुधवारी सकाळी १० वाजता होणार आहेत.
माजी ग्राम पंचायत अध्यक्ष मल्लू निट्टूरकर याच्या त्या पत्नी होत.तसेच विद्यमान ग्राम पंचायत सदस्या व माजी अध्यक्षा सौ अनुराधा नंदकुमार निट्टूरकर यांच्या त्या सासू होत.