
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गोदगेरी ( ता.खानापूर ) येथील रहिवाशी व खानापूर ( बेळगांव ) मित्र मंडळ पुणे संचालक तसेच धनंजय उद्योगचे मालक रामचंद्र हुवाप्पा निलजकर यांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मी हुवाप्पा निलजकर ( वय ९०) याचे शुक्रवारी दि १५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .
त्याच्या पश्चात मुलगा ,मुली,सुना,जावई,नातवंडे,पणंतवडे असा परिवार आहे.
त्याची अंत्यविधी उद्या शनिवारी दि.१६रोजी सकाळी १० वाजता गोदगेरी (ता.खानापूर ) येथे होणार आहे.