
कै.श्रीमती सुभद्रा नारायण भोसले.
मृत्यू दि. ८\१२\२०२४
” विश्व निर्मिले त्या देवाने,आईची ना माया
आई नाहीतर काहीच नाही,जन्मजातो वाया!
तळ हाताचा केला पाळणा,जिने ममतेचा केला दोर!
आई माझी देवाधिकाहुनी थोर ” !!
आजच्या बाराव्या दिवशी आई ….तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो !
हीच ईश्वर चरणी प्रार्थणा!
शोकाकूल:
मुलगा: श्री उदय नारायण भोसले.
ग्राम पंचायत सदस्य कौंदल.
खानापूर तालुका ग्रा.पं.असोसिएशन सदस्य.
खानापूर तालुका भाजपा रयत मोर्चा कार्याध्यक्ष.
सुन: सौ.रंजना उदय भोसले.
मुली:सौ.सरीता वल्लभ बिडीकर(हाल झुंजवाड).
सौ.गीता रवळू कुट्रे(हलसाल)
सौ.अनिता आनंद बाळेकुंद्री(मच्छे)
सौ.मेघा मोहन गुंजीकर (खानापूर).
सौ.श्रेया अरूण बावकर (नंदगड)
सौ.शिवानी शिवाजी धामणेकर (गर्लगुंजी)
नातवंडे:स्वरूप,स्वप्निल.
समस्त भोसले परिवार कौंदल ता.खानापूर.