
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेकवाड ( ता.खानापूर ) गावचे जेष्ठ नागरिक अर्जुन कल्लाप्पा पाटील वय ८० यांचे बुधवारी दि १६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .
त्यांच्या पश्चात तीन कर्ते चिरंजीव नातवडे पुतणे पंतवडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता होणार आहे.