
#गाड्याचे प्रचंड नुकसान !
स़देश क्रा़ती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव चोर्ला महामार्गावरील बेटने ते चिखले दरम्यान मंगळवारी सायंकाळी बेळगांवहुन गोव्याकडे जाणार्या कारगाडीने बसला ओव्हर टेक करताना गोव्याहुन बेळगावला येणार्या कार गाडीला समोरासमोर जोराची धडक दिल्याने दोन्ही वाहनाची समोरील बाजूचे प्रचंड नुकसान झाले आहे.
बेळगाव चोर्ला मार्गावर काही काळ वहातुक ठप्प झाली होती. उशीरापर्यंत पोलिसात तक्रार झाली नव्हती.