
कै. श्रीमती लक्ष्मी हुवाप्पा निलजकर
मृत्यु दि.१५\११\ २०२४.
--------------------------
तूच एक माऊली! तूच एक सावली!!
करूणामय मूर्ती तू!प्रेम मय मुर्ती तू!!
चंदनापरी देह झिजविला!कष्टातुन वसंत बहरला !!
नाही उरली साथ आम्हाला ! आठवण येथे क्षणोक्षणाला !!
यादु:खद प्रसंगी आप्तेष्ट,नातेवाईक, मित्रमंडळी आदीनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ,फोनव्दारे भेटून आमचे सांत्वन केले. त्यासर्वाचे आम्ही ऋृणी आहोत.
मृताच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
शोकाकुल :
मुलगा :श्री.रामचंद्र हुवाप्पा निलजकर
मुली: सौ.लिलावती नारायण पाटील.सौ.रेणुका ईराप्पा पाटील. सौ.चंद्रभागा मधुकर पाटील.
सुना : सौ.प्रेमा रामचंद्र निलजकर. श्रीमती सुनिता ओमाणा निलजकर.
नातवंडे : सौ प्रियांका,सौ.धनश्री. श्री.विजय. श्री.नागराज.
नातसुना: सौ.सोनाली,सौ.धनश्री.
पणंतवंडे :श्रावणी,आयुषी,हर्षदा,ध्रुवी,
श्रीनिधी.श्री. कृष्णा ओ.निलजकर.
श्री.नागराज ओ.निलजकर
श्री.विजय रा.निलजकर.
श्री.परशुराम कृ.निलजकर.
श्री.उमेश कृ.निलजकर.समस्त निलजकर परिवार गोदगेरी.ता.खानापूर.
महालक्ष्मी गणेश मित्र मंडळी गोदगेरी,.खानापूर बेळगांव मित्र मंडळ पुणे,
बेळगांव नागरी सहकारी पतसंस्था पुणे, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर,.
बीपीएल पुणे आणि केपीएल पुणे.