
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील लोकमान्य सभागृहात आयोजित २० वे गुफण साहित्य अकादमी व शिवस्वराज जन कल्याण फाऊंडेशन यांच्या सयुक्त विद्यामाने सदभावना साहित्य समेलनात खानापूर म ए समितीचे माजी अध्यक्ष व जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक विलास बेळगावकर याच्या अक्षय सार्वमत या दिवाळी अंकाची भेट संमेलनाचे उदघाटक व अध्यक्ष रंगनाथ पठारे , याना देण्यात आली
यावेळी स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई,साहित्यिका चित्रा क्षिरसागर,डाँ.बसवेश्वर चेणगे ,बबन पोतदार ,गजानन चेणगे,गुणवंत पाटील, गोपाळ पाटील,भैरू पाटील आदीमान्यवरासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई यानी स्वागत केले.
यावेळी मान्यवराचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजीव वाटूपकर यानी केले.