
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या माजी आमदार व ए.आय.सी.सी सचीव डाॅ.अंजली निंबाळकर यानी मंगळवारी (दि. २१ ) रोजी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची रूगणालयात भेट घेतली. यावेळी त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
बेंगळुरहुन बेळगावला परताना कित्तूरनजीक आपघात झाला होता.
त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली.त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
विजया हाॅस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असुन माजी आमदार व ए.आय.सी.सी. सचीव डाॅ. अंजली निंबाळकर यानी भेट घेतली . व लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यानी सदिच्छा दिली.