
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील पाटील गल्लीतील रहिवाशी व पी के पी एस सोसायटीचे माजी संचालक सदाशिव नारायण पाटील ( वय.८७ ) याचे शनिवारी दि.१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी ,दोन विवाहित चिरंजीव ,तीन विवाहित मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
प्राथमिक शिक्षक एन.एस.पाटील यांचे ते वडील होत.
त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता गर्लगुंजी येथे होणार आहे.