
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील लक्ष्मी गल्लीतील रहिवाशी श्रीमती तुळसा कृष्णा गोरे (वय. ८५ ) यांचे रविवारी दि .२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात विवाहीत मुलगे,विवाहित मुली ,सुना ,जावई नातवंडे असा परिवार आहे.
तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) येथील महालक्ष्मी हायस्कूलचे सहशिक्षक प्रकाश गोरे यांच्या त्या मातोश्री होत.