
प्रमुख वक्ते म्हणून प्रसाद पंडित यांची उपस्थिती!
दहावी व पी यू सी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूरचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या ६३ व्या. वाढदिवसाचे औचित्य साधुन बुधवारी दि.८ रोजी दुपारी १२ वाजता खास इयत्ता १० ते पीयुसी विद्यार्थ्यासाठी गाईडन्स प्रोग्रामाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या उपस्थितीत मार्गदर्शक म्हणुन प्रसाद पडित उपस्थित राहणार आहेत.
तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.बंडू मजुकर,उपस्थित राहणार आहेत.
तरी विद्यार्थ्यानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन सेक्रेटरी प्रा.आर.एस .पाटील,व जांईट सेक्रेटरी महादेव बांदिवडेकर यानी केले आहे.