
#हब्बनट्टी देवस्थान कार्यालयात पुष्पहार घालुन सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हब्बनहट्टी (ता.खानापूर) येथील स्वयंभू हनुमान मंदिर ट्रस्टच्या चेअरमन पदी तसेट पीएलडी बॅकच्या व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्यावतीने हब्बनहट्टी स्वयंभू हनुमान ट्रस्टच्या कार्यालयात महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधुन पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे चेअरमन विनायक मुतगेकर तसेच संतोष कदम आदी उपस्थि होते.
यावेळ हब्बनहट्टी स्वयंभू हनुमान ट्रस्टचे चेअरमन व पीएलड बॅकेचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर यानी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.