
#अध्यक्षपदी: रणजीत पाटील,
#कार्याध्यक्ष: सुनिल पाटील!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
हलगा (ता.खानापूर ) महालक्ष्मी मंदिर जीर्णोध्दा कमिटीची स्थापना सोमवार
दि. २४ पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर या बैठकीमध्ये अनेक ठराव करण्यात आले.
यावेळी महालक्ष्मी मंदिर जीर्णोध्दार कमिटीच्या नुतन अध्यक्षपदी ग्राम पंचायत सदस्य रणजित कल्लापा पाटील याची निवड करण्यात आली .
तर कार्याध्यक्षपदी नुतन ग्राम पंचायत अध्यक्ष सुनिल पाटील यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष -रमेश पु गुरव, अप्पाणा इश्राण ,सेक्रेटरी-अनंत फटाण, रामचंद्र सुतार,खजिनदार-नागेशी फटाण, रमेश अ गुरव याची निवड करण्यात आली.
तर सदस्य- गंगाराम फटाण,नागेश पाटील, लक्ष्मण बिस्टेकर,परशराम ईश्राण, महाबळेश्वर पाटील, विठ्ठल गुरव, तुकाराम फटाण, लक्ष्मण गुरव, मारुती फटाण, महादेव पाटील, भरमाणी फटाण, दीपक सुतार, ओमाणा केसरेकर, विजय ईश्राण, नारायण होणावर, जोतिबा शिंदे, वसंत सुतार, प्रमोद सुतार, गणपती मादार
मीडिया प्रमुख- ज्ञानेश्वर सनदी, रोहित ईश्राण,हिशोब तपासणी कमिटी
टी. ल. सुतार,मारुती गुरव, संजय इश्राण, पुंडलिक पाटील, महाबळेश्वर गावडू पाटील, लक्ष्मण रुपण आदी असुन यावेळी
ग्रामस्थ उपस्थित होते.