
कुमारी: अदिती ज्ञानेश्वर नाडगौडा.
सुवर्ण पदक विजेती, कराटे पटू.
आमची कन्या व समर्थ इंग्लिश मिडीयमची विद्यार्थीनी कु.अदिती नाडगौडा हिने राष्टीय पातळीवरील कमीते कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक व करा कराटे स्पर्धेत कास्य पदक मिळविल्या बद्दल तिचे हार्दिक अभिनंदन!
# शुभेच्छूक:
पप्पा :डाॅ.ज्ञानेश्वर ई.नाडगैडा.
चेअरमन : समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल खानापूर.
# चेअरमन : खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशन खानापूर.
मम्मी : प्राचार्या सौ.दीव्या ज्ञानेश्वर नाडगौडा .
भाऊ : कु.यशवर्धन.
समस्त नाडगौडा परिवार खानापूर.