
#हरिष रायका यांचे हार्दिक अभिनंदन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
राजस्थान राज्याच्या पाली जिल्ह्यातील ऊदरथल गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिष ओगडराम रायका यांची पशुपालक बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री लालसिंह जी यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय पशुपालन संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राजस्थान पाली जिल्ह्यातील ऊदरथल परिसरासह आणि खानापूर शहरासह खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
हरिष रायका हे खानापूर तालुका भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.
गेल्या अनेक वर्षापासुन भाजप पक्षात ते कार्यरत असुन पक्षाच्या संघटनेसाठी ते सतत प्रयत्नशील असतात.