
खानापूर प्रतिनिधी
जांबोटी (ता.खानापूर ) येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांचे वडिल व राजवाडा येथील रहिवासी तसेच खानापूर तालुक्याच्या नाट्य क्षेत्रातील संगीत नाट्य क्षेत्रातील नामांकित दिग्दर्शक विष्णू आप्पाजी साडेकर वय वर्षे ८२ यांचे बुधवार दि.१९ रोजी सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक चिरंजीव व एक मुलगी,सून,जावई,नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे.