
#हजारो भाविकानी घेतला महाप्रसादाचा लाभ !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मठ गल्लीतील श्री गौडपादाचार्य संस्थान कवळे मठाच्या जिर्णोध्दारीत वास्तूच्या उदघाटन सोहळ्यानिमित्त शुक्रवारी दि २७ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्या आले.
अनेक शतकांची परंपरा असलेल्या कवळेमठाचे कार्य उल्लेखनीय आहे.तसेच मठाच्या माध्यमातुन केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी शिवानंद सरस्वती स्वामी याच्या उपस्थितीत महाप्रसादाचा शुभारंभ केला.
उद्योजक शरद केशकामत,प्रकाश देशपाडे,जयंत खासनीय प्रकाश सबनीस ,उमेश देशपाडे,राजाभाऊ देशपांडे, किसन चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी खानापूर शहरासह तालुक्यातील हजारो भाविकानी महाप्रसदाचा लाभ घेतला.