
खानापूर प्रतिनिधी
खैरवाड ( ता.खानापूर ) युवा शर्यत संघटना यांच्या वतीने शनिवारी दि ५ एप्रिल रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
विजयी बैलजोडी मालकाना बक्षिसे अनुक्रमे १५००१ रूपये ,१२००१ रूपये,१०००१ रूपये,८००१रूपये,७००१ रूपये,६००१ रूपये,५००१ रूपये,अशी एकूण १९ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
वेळ एक मिनिट,! स्थळ : गावच्या दक्षिणेस संगोळी रायाण्णा रोड खैरवाड,
तरी हौशी बैलजोडी मालकानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन युवा शर्यत संघटना खैरवाड यानी केले आहे.