
व्हा.चेअरमन पदी शिवाजी देसुरकर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील श्री चौराशी देवी पल्टी पर्पज सौहार्द सोसायटीच्या सन २०२५ -२६ ते २०२९ -३० सालाकरीता झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालकांची बीन विरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी सोसायटीच्या चेअरमन पदी डाॅ.डी.ई. नाडगैडा यांची सलग दुसर्याद्या पुढील पाच वर्षासाठी बीनविरोध निवड करण्यात आली.
तर व्हाईस चेअरमन पदी शिवाजी रायाप्पा देसुरकर याची बीनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी श्री चौराशी देवी मल्टीेपर्पज सौहार्द सोसाटीच्या संचालकानी नुतन चेअरमन डाॅ.डी.ई.नाडगौडा व व्हाईस चेअरमन शिवाजी देसुरकर याचा शाल ,पुष्पहार घालुन संचालकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालकांचे मार्गदन लाभले.