
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#आमदार,नगराध्यक्षा सह नगरसेवकाचा सहभाग!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर रविवारी संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा बेळगाव यांच्यावतीने स्वच्छता अभियान उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलगेकर, नगराध्यक्षा सौ. मिनाक्षी प्रकाश बैलुरकर,उपनगराध्यक्षा जया भुतकी,नगरसेवक प्रकाश बैलुरकर , व इतर नगरसेवक त्याचबरोबर संयोजक प आ.शशी आनंदजी ,ज्ञानप्रचारक प.आ.व्ही एन लासेजी,सेवा दलाचे रवी व इतर अधिकारी .उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघटान आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मलप्रभानदीच्या घाटाच्या पायार्यावर केरकचरा पडुन दुर्गंधी पसरली होती, दक्षिण घाटावर कचर्याचे साम्राज्य पसरले होते.याठिकाणी घाटावरील संपूर्ण घाण काढुन घाट स्वच्छ केला .
त्यामुळे संत निरंकारी मंडळाने केलेल्या कार्याचे खानापूर शहरातुन कौतुक होत आहे.