
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदाही खानापूर शहरात हरे कृष्ण रथयात्रा महामहोत्सव गुरूवार दि १ मे रोजी दुपारी ३.३० वाजता येथील जांबोटी क्राॅसवरील बसवेश्वर सर्कल येथून रथयात्रा महा महोत्सवला प्रारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून सायंकाळी ६.३० वाजता खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाट श्री जगन्नाथ मंदिर येथे पोहचेल.
कार्यक्रमाची रूपरेशा !
गुरूवारी दि.१ मे रोजी सायंकाळी ६ .३० ते रात्री १० वाजे प्रयत्न भजन ,किर्तन,प्रवचन ,नाट्यलिला, व सर्वासाठी कृष्णा प्रसाद आदी कार्यक्रम होणा . तरी भाविकानी याचा लाभ घ्यावी.असे आहवान श्री जगन्नाथ मंदिर श्री मलप्रभा नदी घाट खानापूर याच्यावतीने करण्यात आले आहे.