
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील न्यू निंगापूर गल्लीतील रहिवाशी श्रीमती पार्वती शंकर चव्हाण ( वय.९१) यांचे सोमवारी दि १४ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्याच्या पश्चात मुलगा,मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
रामा शंकर चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या अंत्यविधी दुपारी २ वाजता खानापूर येथे होणार आहेत.