
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील नुतन बसस्थानकावरील रिक्षा स्टॅड असोसिएशनच्यावतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी लक्ष्मण मादार यांच्याहस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.तसेच रिक्षा स्टॅड असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.