
#चिरमुरकर गल्ली मराठी शाळा!
शुक्रवारी दि.१८ सकाळी ११ वाजता!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
दि.खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे प्रभारी सेक्रेटरी निवृत्ती वाय. पाटील हे गेल्या कित्येक वर्षापासुन अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणाने सेवा बजावली.
ते एप्रिल २०२५ मध्ये सेवा निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्याचा सेवा निवृत्त सत्कार सोहळा शुक्रवारी दि.१८ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील मराठी मुलांच्या शाळेत आयोजित केला आहे.
तरी तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षक कर्मचारी व तालुक्यातील मान्यवरानी उपस्थित राहण्याचे आवाहन दि खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने केले आहे.