
# खानापूर शहरासह गावोगावी प्रचार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
खानापूर को.आँप.बॅकेची पंचवार्षिक निवडणुक रविवारी दि.१२ रोजी समर्थ इंग्रजी शाळेमध्ये होत आहे.
यानिमित्त खानापूर को.आंँप.बॅकेच्या विद्यमान संचालकाच्या सहकार पॅनलचा प्रचार जोरदार सुरू असुन खानापूर शहरासह तालुक्यातील नंदगड,
क.नंदगड,कौदल,करंबळ व इतर गावात गुरूवारी सभासदांच्या भेटी घेऊन बॅकेबदलची माहिती देऊन आपले मत सहकार पँनल देऊन मोठा विजय मिळवून द्या.असे आवाहन त्यानी केले.
यावेळी विद्यमान संचालक मारूती पाटील म्हणाले , खानापूर को.आँप.बँके गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्याृतील नागरीकासाठी सहकार्य करून नागरीकाचेे हित जोपासले आहे. तेव्हा बॅकेच्या हितासाठी सहकार पॅनल विजयी करा .असे आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्यमान चेअरमन अमृत शेलार,परशराम गुरव,विठ्ठल गुरव,मेघशाम घाडी,डाँ.सी जी पाटील,रविंद्र देसाई,रमेश नार्वेकर,विजय गुरव,मारूती बिलावर,अनिल बुरूड, अंजली कोडोळी,अंजुबाई गुरव आदी उमेदवार तसेच सभासद उपस्थित होते.
# विविध गावातुन सहकार पॅनल पाठीबा!
तालुक्याच्या अनेक खेडेेगावात सहकार पॅनलचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे.प्रत्येक गावातील बॅकेचे सभासद पाठींबा व्यक्त करताना दिसत आहे.
त्यामुळे सहकार पॅनलला विजय खात्री आहे.