
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील)
खैरवाड (ता.खानापूर) गावचे सुपुत्र परशराम कोलेकर यांची नुकताच हल्याळ तालुक्याच्या बी ई कार्यालयाचे गॅझिटेड मॅनेजर म्हणून बढती मिळाली.
यापूर्वी त्यानी खानापूर बी ई ओ कार्यालया मध्ये एफ डी ए क्लर्क म्हणून बरीच वर्ष कार्य केले त्यानंतर बेळगाव मध्ये डीडीपीआय ,डाईट कार्यालयामध्ये उत्तम सेवा बजावली.
त्यानिमित्त त्यांची गॅझेटेड मॅनेजर म्हणून हल्याळ तालुक्याच्या बी ई ओ कार्यालयात बढती मिळाली आहे.त्यानिमित्त त्यांचे खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.