
#पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
नुकताच मंत्री सी टी.रवी प्ररकाणात खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ याच्यावर निलंबनाची कारवाई झाली.त्यामुळे खानापूर पोलिस निरीक्षक पद रिक्त होते.
नुकताच कर्नाटक राज्यात ४१ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये खानापूर स्थानिकाचे नुतन पोलिस निरीक्षक म्हणून म्हणून लालसाब गवंडी यांची नियुक्ती झाली आहे.
यापूर्वी लालसाब हैदरसाब गंवडी हे सीआयडी विभागात कार्यरत होते.ते आता खानापूर पोलिस स्थानकाचे नुतन पोलिस निरीक्षक नियुक्त झाले आहेत.