संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील स्टेशनरोडवरील रहिवाशी श्रीमती लक्ष्मीबाई बाबूराव देसाई (वय.९३) याचे शुक्रवार दि.८ रोजी निधन झाले.
त्याच्या पश्चात तीन विवाहित मुलगे,एक मुलगी,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
अंत्ययात्रा दुपारी १२.३० वाजता होणार आहे.
खानापूर तालुका भाजपचे नेते वसंत देसाई याच्या त्या मातोश्री होत.