
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
झाड अंकले ( ता.खानापूर ) येथील रहिवासी श्रीमती रेणुका टोपांण्णा गुंजीकर वय ९४ यांचे शनिवार दि.२८ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना ,जावई ,नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे अंत्यविधी रविवार दि.२९ रोजी सकाळी आकरा वाजता झाडअंकले येथील स्मशानभूमीत होणार आहे.