
खानापूर प्रतिनिधी :
संदेश क्रांती न्यूज :
सिंगिनकोप (ता खानापूर ) गावचे रहिवासी पांडुरंग गंगाप्पा कुंभार (वय ८१) यांचे गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता अल्पशा हजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन विवाहित मुलगे व एक विवाहित कन्या, सुना , नातवंडे,पणंतवंडे असा परिवार आहे.
त्याची अंत्यविधी शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता सिंगिंनकोप येथील स्मशानभूमीत होणार आहे.