
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शिवोली ( ता.खानापूर ) गावच्या रहिवाशी जिजाबाई तुकाराम पाटील ( वय ७४) यांचे शुक्रवारी दि.१० रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,मुलगा,सुन नातवंडे असा परिवार आहे.
शिवोलीतील डाॅक्टर तुकाराम पाटील यांच्या त्या पत्नी होत.तर डाॅ.पांडुरंग पाटील यांच्या मातोश्री होत.