
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मयेनगर खानापूर येथील रहिवाशी श्रीमती उमा नारायण पवार (वय.५२) यांचे सोमवारी दि. २० रोजी हृदय विकाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात दोन विवाहित कन्या ,एक अविवाहित कन्या ,जावई ,नांतवंडे असा परिवार आहे.
मराठा मंडळ डिग्री काॅलेजचे कर्मचारी कै.नारायण पवार यांच्या पत्नी होत.
त्यांच्या अंत्यविधी आज सायंकाळी ५.३० वाजता.खानापूर येथील मलप्रभा नदीजवळील मोक्षधाम स्मशान भुमीत होणार आहे.