
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शिवोली (ता.खानापूर ) गावचे व माजी तालुका पंचायत सभापती सयाजी पाटील यांच्या मातोश्री श्रीमती यशोदा आत्माराम पाटील ( वय.८२ ) यांचे बुधवारी दि २२ रोजी रात्री १२.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्यविधी बुधवारी दुपारी १ वाजता शिवोली येथील स्मशान भुमीत होणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे,दोन विवाहित मुली,सुना नांतवंडे ,पणतवंडे असा परिवार आहे.