
#श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यत्मिक विकास व बालसंस्कार केंद्र ( दिंडोरी प्रणित)
शाखा खानापूर शहरात सदगुरू प.पू .गुरूमाऊली यांच्या कृपाशिर्वादाने ” बालसंस्कार विभाग “अंतर्गत प्रज्ञाविवर्धन स्त्रोत्र पठन उद्या शुक्रवारी दि ७ फेब्रुवारी पासुन ते २८ फेब्रुवारी पर्यत दररोज ठिक ७ वाजता खानापूर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात होणार आहे.
तरी जास्तीत जास्त बालसेवेकर्यानी उपस्थित राहावे.असे आवाहन करण्यात आले आहे.